बॉलिवूड चित्रपटांमध्ये रोमँटिक सीन दिसणे सामान्य झाले आहे. आजच्या काळातही इंटिमेट सीनने रोमँटिक सीनची जागा घेतली आहे. कोणत्याही चित्रपटात अभिनेते आणि अभिनेत्रींमध्ये एक रोमँटिक सीन नक्कीच असतो, कधी कधी रोमँटिक सीन करताना अभिनेते आणि अभिनेत्री मर्यादा ओलांडून बसतात.
होय, शूटिंग दरम्यान इंटिमेट सीन करताना अनेक स्टार्स स्वत: वर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि त्यांनी मर्यादा ओलांडल्या. आज आम्ही तुम्हाला अशा काही स्टार्स बद्दल सांगू जे रोमँटिक दृश्यादरम्यान दिग्दर्शकाने नकार दिल्यावरही त्यांनी मर्यादा ओलांडली.
रणबीर कपूर आणि एव्हलिन शर्मा:- रणबीर कपूर हा बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता आहे जो सर्व प्रकारचे अभिनय करतो. रणबीर कपूर आपल्या रोमँटिक स्टाईलसाठी देखील ओळखला जातो, एकदा रणबीर त्याच्या रोमँटिक सीनमध्ये इतका हरवला होता की दिग्दर्शक यांनी कट म्ह्टल्यावरही तो थांबला नाही. हि गोष्ट’ये जवानी है दिवानी’ या चित्रपटात एव्हलीन शर्माबरोबर केली गेली होती.
रुसलान मुमताज आणि चेतना पांडे:- अभिनेता रुस्लम आणि चेतना पांडे यांचा ‘आय डोन्ट लव्ह यू’ हा चित्रपट एक फ्लॉप चित्रपट होता परंतु त्याची बरीच चर्चा होती, त्यामागचे कारण त्यांचा रोमँटिक सीन होता. असं म्हणतात की त्याने चेतनाच्या ड्रेसची झिप उघडली होती, त्या मुळे चेतनाचा ड्रेस खाली आला होता आणि वातावरण पालटले होते. मात्र नंतर रुसलामने चेतनाची माफी मागितली.
विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित:- विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्यातील रोमँटिक सिन लोक अजूनही विसरत नाहीत. “दयावान” या सिनेमात एक रोमँटिक सीन आहे ज्यात विनोदने माधुरीचे चुं ब न घेतलं, त्याची खूप चर्चा झाली.
दलीप ताहिल आणि जया प्रदा:- दलीप ताहिल हा बॉलिवूडमधील एक प्रतिभावान अभिनेता आहे जो खरा अभिनय करतो. एकदा शूटिंगच्या वेळी त्याने जयप्रदाला इतके घट्ट पकडले की स्वत: ला सोडवण्याच्या प्रयत्नात जयप्रदाने त्याला जोरदार था प ड मारली. या घटनेनंतर शूटिंग बर्याच दिवसांसाठी थांबले.
रणजित आणि माधुरी दीक्षित:- बॉलिवूड अभिनेता रंजीत जो खलनायक म्हणून त्याच्या भूमिकेसाठी चांगलाच परिचित आहे. त्याने माधुरी दीक्षितसोबत “प्रेम प्रतिज्ञा” या चित्रपटात ब ला त्का रा चा सीन केला. यावेळी रणजितने आपला नियंत्रण गमावले, त्यानंतर माधुरीला इतकी भीती वाटली की तिने स्पष्ट शब्दात सांगितले तो मला स्पर्श करणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.