रवीना टंडन लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत.! जुन्या प्रियकरा सोबत या ठिकाणी होईल भव्य लग्न.!

मनोरंजन

दूरदर्शन म्हणजे टी.व्ही. हे आपल्या मनोरंजनाचे एक मुख्य साधन आहे. आपल्याला कंटाळा आला की आपण रोज टी.व्ही. पाहतो त्यात निरनिराळे सिनेमे तर आपल्या सर्वांनाच पाहायला खूप आवडतात. आपल्या पैकी अनेकांना सिनेमाचे तसेच चित्रपट पाहण्याचे खूप वेड असते. त्यातली स्टोरी नट आणि नटीचे काम आपण मनापासून आणि आवर्जून पाहतो. मित्रांनो हेच हीरो आणि हिरोईन आपल्या अदा आणि सुंदरतेने त्यांना पाहणार्‍या प्रेक्षक वर्गाला भुरळ पाडून त्यांच्या मनावर अभी राज्य गाजवतात आणि काही दिवसातच आपण त्याचे अथवा तिचे चाहते बनतो.

   

आज कालचा तरुण वर्ग तर ग्लॅमरच्या नावा मागे आपल्या आवडीच्या सेलेब्रिटीची जीवनशैली कॉपी करायला पाहतात. म्हणजेच त्यांच्या सारखेच कपडे, केसांची स्टाइल व चालणे आणि बोलणे. मित्रांनो नव्वदच्या शतकात सिने सृष्टीतले एक नाव बुलंदीच्या शिखरावर आणि प्रत्येक भारतीय च्या मनावर राज्य करीत होते ते म्हणजे रवीना टंडन. आपल्या कमी वयात देखील दिग्गज कलाकारां सोबत काम करून तिने स्वतःची एक निराळी ओळख निर्माण केली.

अजय देवगण पासून ते अक्षय कुमार यांच्या सारख्या स्टार कलाकारां सोबत काम तिला सुरवातीच्या काळात मिळाले व तिने या संधीचे चांगलेच सोने करून एका वर एक असे ब्लॉकबस्टर चित्रपट आपल्या बाॅलीवुड इंडस्ट्रीला दिले. आपल्या हिंदी चित्रपट सृष्टीत अश्या कमीच अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या स्वतःच्या हिमतीवर मुंबईत येवून नाव कमावले. आपल्या कलेच्या आणि सुंदरतेच्या जीवावर संपूर्ण भारत भरात अनेक आपले चाहते निर्माण केले आणि त्यातलेच एक मोठे नाव म्हणजे रवीना टंडन.

हे वाचा:   'तुला दिग्दर्शकासह थोडी तडजोड...', प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव.!

मित्रांनो रवीना टंडन ही नव्वदच्या दशकातील एक सुंदर अभिनेत्री होती. तिच्या कारकीर्दीतला टर्निंग पॉईंट ठरला म्हणजे तिचा अजय देवगण सोबतचा दिलवाले हा सिनेमा. हा सिनेमा 4 फेब्रुवारी 1994 रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला लोकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आणि या नंतर मात्र रवीनाने परत मागे वळून पाहिले नाही. पुढे सिने सृष्टीत तिची आणि गोविंदाची जोडी लोक प्रिय होवू लागली.

नव्वदच्या दशकात गोविंदा सोबत तिने दूल्हे राजा, अखियोंसे गोली मारे, राजा बाब, राजाजी अश्या अनेक सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले. रवीना टंडनचे इंडस्ट्री मधीलच एका सुप्रसिद्ध चेहर्‍याशी प्रेम प्रकरण होते अश्या काही बातम्या पसरल्या होते. हेच नव्हे तर त्यांना अनेक लोकांनी विविध देशां मध्ये टूर एन्जॉय करताना देखील पाहिले होते. दोघे ही लग्ना पर्यंत पोहोचले होते आणि लग्नाच्या आधीच काही कारणांमुळे दोघांचे बंध तुटले व दोघांनी वेगळे होण्याचा शेवटाचा निर्णय घेतला.

जरी रवीनाची कारकीर्द जरी उंच शिखरावर पोहोचली असली तरी तिला वैवाहिक सुख प्राप्ती झाली नाही होय अजून ही रवीना सिंगल आहे आणि जुन्या प्रेमाला अजून विसरु शकली नाही. पण आता असे म्हटले जावू लागले आहे की लवकरच पुन्हा जुन्या प्रेमाकडे रवीना परत जाणार आहे. होय तिच्या चाहत्यांसाठी खुशखबर, ती लवकरच आता तिच्या पाहिल्या प्रेमा सोबत लग्न बंधनात अडकणार आहे.

हे वाचा:   "तारक मेहता का उलटा चस्मा" ही मालिका कायमची बंद करा, ‘या’ कारणासाठी मालिका होतेय TROLL.!

मित्रांनो तुम्ही रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचे ‘ टीप टीप बरसा पानी ‘ हे गाण नक्कीच ऐकले आणि टी.व्ही. मध्ये पहिले देखील असते. या गाण्यात दोघे ही पाण्यात रोमान्स करताना दिसून येतात. याच चित्रपटाची शूटींग करताना दोघे एकमेकांकडे आकर्षित होवू लागले. पुढे हे आकर्षण प्रेमात बदलले. रवीनाचे पहिले प्रेम म्हणजे दुसरे तिसरे कोण नव्हे तर ज्याला आपण बाॅलीवुड इंडस्ट्रीचा ‘ खिलाडी ‘ म्हणून ओळखतो तो अक्षय कुमार.

जुनी आणि अधुरी राहिलेली प्रेम कहाणी आता पूर्ण होणार आहे. नव्वदच्या दशकात या जोडीने अनेक चित्रपटांमध्ये सोबत काम केले होते आणि ही जोडी चाहत्यांना खूप आवडू लागली होती. मात्र ज्या प्रमाणे कोणाची तर वाईट नजर लागून होत्याचे नव्हते होते त्या प्रमाणे यांच्या नात्यात देखील दुरावा आला आणि नाईलाजाने दोघांना ही वेगळे व्हावे लागले. परंतू आता रवीना टंडनच्या एका पोस्टने अक्षय कुमार आणि तिच्या लवकरच होणार्‍या लग्नाची कल्पना लोकांना दिली आहे. दोघांचा ही चाहता वर्ग खूपच आनंदी झाला आहे. अनेकांना त्यांचे अभिनंदन देखील केले.

Leave a Reply