“…म्हणून माझे चित्रपट सुपरहिट होत नाहीत”; प्राजक्ता माळीने सांगितले कारण….
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या प्रसिद्ध मालिकांतून प्राजक्ता घराघरांत पोहोचली. आपल्या अभिनयाचा ठसा उमटवूनही अद्याप प्राजक्ताचा एकही चित्रपट सुपरहिट ठरलेला नाही. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताने यामागचे कारण सांगितले आहे. प्राजक्ता म्हणाली, […]
Continue Reading