‘लस्ट स्टोरीज 2’ साठी तमन्नाबरोबर प्रेमाचं नाटक.? Vijay Varma म्हणाला, “आता माझ्या आयुष्यात दुसरीच….”

दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही अभिनेता विजय वर्मासोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्या दोघांचा जानेवारी महिन्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यांचा हा व्हिडीओ न्यू इयर सेलिब्रेशन करत नवीन वर्षाचे स्वागत करतानाचा होता. त्या दोघांना बऱ्याचवेळा एकत्र स्पॉट करण्यात आले. दरम्यान, आता तमन्नानं खुलासा केला आहे की ते दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या लव्ह स्टोरीची […]

Continue Reading

प्रेग्नंट झाल्याशिवाय लग्नच करणार नाही.! Taapsee Pannu चं विधान आले चर्चेत….

बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. तापसी सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यात तिचे ट्रॅव्हलिंगचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात. तापसीचं खासगी आयुष्य देखील तितकंच चर्चेत असतं. तापसी पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नुकतीच तापसीनं तिच्या चाहत्यांशी सोशल मीडियावर संपर्क साधला अशावेळी तिच्या लग्नाविषयी विचारलेल्या प्रश्नाला […]

Continue Reading

लहान मुलीनं केला ऐश्वर्या रायचा ‘तो’ सीन रिक्रिएट, अभिनय पाहून लोकं म्हणाले, “बॉलीवूडमध्ये गाजणार”

संजय लीला भंसाली दिग्दर्शित देवदास चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजला होता. शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांनी केलेलं अप्रतिम अभिनय आणि माधुरी दिक्षीतचा मंत्रमुग्ध करणारा डान्स या चित्रपटाची खासीयत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी काही सीन्स रिक्रिएट करण्याचा प्रयत्नही केला आहे. अशाप्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशातच आता एक लहान मुलीनं […]

Continue Reading

रणवीर सिंह ‘या’ विषयात झालेला नापास, नंतर त्याच्या मॅडमने…, अभिनेत्याने ५० हजार.. विद्यार्थ्यांसमोर केला खुलासा.!

बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट त्यांच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. दोघेही सध्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यग्र आहेत. नुकत्याच झालेल्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये रणवीरने त्याच्या शालेय दिवसातील एक किस्सा सांगितला आहे. रणवीर त्याला एकदा शून्य गुण मिळाले होते, असा खुलासा केलाय. त्याचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. […]

Continue Reading

‘थांबेल तो संक्या कसला.?’, चालकाची प्रकृती बिघडताच संकर्षण कऱ्हाडेनं चालवली बस.. पहा विडिओ.!

असं म्हणतात की परिस्थिती आपल्याकडून कधी काय करुन घेईल याचा कहीच नेमक नसतो. अगदी तसंच काहीसं ‘नियम व अटी लागू’ या नाटकातील कलाकारांसोबत घडलं. नाटकाचा प्रयोग आटोपल्यानंतर कलाकार संकर्षण कऱ्हाडे, प्रशांत दामले आणि इतर मंडळी परतीच्या प्रवासाला लागले. पण, या वाटेत त्यांच्यापुढे एक आव्हान वाट पाहत उभंच होतं. ही वेळच अशी होती, की परिस्थिती हाताळण्यासाठी […]

Continue Reading

अभिनेत्री स्वानंदीनं दिली आपल्या प्रेमाची कबुली; खुपच टॅलेंटड आहे टिकेकरांचा होणारा जावई..!

दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री आणि गायिका स्वानंदी टिकेकरनं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. स्वानंदी ही अभिनेते उदय टिकेकर आणि शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची मुलगी आहे. गायक, अभिनय, सुत्रसंचानल अशा तिन्ही माध्यमांमध्ये स्वानंदीनं काम केलं. आईकडून गाणं तर वडिलांकडून तिला अभिनयाचं बाळकडू मिळालं आहे. उदय आणि आरती टिकेकर […]

Continue Reading

राणादा पाठकबाईंना घेऊन चढला गड, नंतर तलवारही उचलली अन्…; विडिओ पहा….

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे हार्दिक जोशी-अक्षया देवधर. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून हे दोघेही घराघरात पोहोचले. काही महिन्यांपूर्वी अक्षया आणि हार्दिकने सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यानंतर आता त्या दोघांनी जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले. हार्दिक जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत हार्दिक हा जेजुरीला जाताना पाहायला […]

Continue Reading

रस्त्याच्या मधोमध फोटो काढत होता फॅन, रणबीर कपूरने केले असे कृत्य.! व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक संतापले.!

रणबीर कपूर हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. भलेही रणबीर कपूरचा ‘सावरिया’ हा पहिला चित्रपट मोठ्या पडद्यावर फ्लॉप ठरला होता. पण त्यांनी पहिल्याच चित्रपटातून लोकांच्या हृदयात स्थान निर्माण केले होते. सध्या रणबीर कपूर हा प्रत्येक दिग्दर्शक-निर्मात्याची पसंती आहे. रणबीर कपूरसोबत कपूर घराण्याचे नाव जरी जोडले गेले असले तरी त्याने आपल्या दमदार अभिनयाने करोडो लोकांची […]

Continue Reading

‘फक्त प्रमोशनसाठी लग्न करता तेव्हा….’ कंगनाने बॉलिवूडच्या लोकप्रिय जोडीवर साधला निशाणा….

कंगना रनौतला बॉलिवूडची पंगा गर्ल म्हटले जाते. कंगना रनौत स्पष्टवक्ती आहे. आपल्या मनातलं बोलायला अजिबात मागेपुढे पाहत नाही. तिचे मत ती बिनधास्तपणे मांडते. कंगना तिच्या बेधडक स्वभावासाठी लोकप्रिय आहे. म्हणूनच अभिनेत्रीचे इंडस्ट्रीत मित्र कमी आणि शत्रू जास्त आहेत. आता कंगनाने एक पोस्ट लिहीत बॉलिवूडच्या प्रसिद्ध जोडप्यावर निशाणा साधला आहे. अलीकडेच कंगनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून […]

Continue Reading

रेल्वे प्रवाशांसाठी सुरु होतेय नवीन सेवा, फक्त 20 रुपयांत मिळणार पोटभर जेवण..!

रेल्वेच्या सर्वसाधारण डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जेवणाबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा प्रवाशांसाठी आता माफक दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामध्ये लोकांना अत्यल्प दरात अन्न उपलब्ध होऊ शकते. उत्तर पश्चिम रेल्वे जयपूर जंक्शन येथून ही सेवा सुरू करत आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांना या योजनेची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. […]

Continue Reading