‘आदिपुरुष’चा शो सुरु असताना थिएटरमध्ये झाली माकडाची एन्ट्री, प्रेक्षकांची आरडाओरड अन्…; पहा पुढे काय घडलं….
दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा बहुप्रतिक्षित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेरीस आज प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचं पोस्टर, ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता ‘आदिपुरुष’ पाहण्यासाठी सिनेरसिक चित्रपटगृहांबाहेर तुफान गर्दी करत आहेत. सोशल मीडियाद्वारे अनेक जण चित्रपटाचं तोंडभरुन कौतुकही करत आहेत. इतकंच नव्हे तर या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. आता या चित्रपटाबाबतच एक नवा व्हिडीओ […]
Continue Reading