‘तुला दिग्दर्शकासह थोडी तडजोड…’, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा भयानक अनुभव.!
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जिला पहिल्याच मालिकेतून लोकप्रियता मिळाली. आज या अभिनेत्रीला तिच्या खासगी आयुष्यापेक्षा तिच्या कामामुळे आणि तिच्या खऱ्या नावा ऐवजी तिच्या मालिकेतील नावांसाठी ओळखतात. मात्र, तिच्या आयुष्यात देखील अनेक चढ उतार आले आहेत. तिलाही इतरांप्रमाणे प्रेमात धोका मिळाला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ती अभिनेत्री कोण? तर तिचं नाव दिव्यांका त्रिपाठी आहे. […]
Continue Reading