मुलगा म्हाताऱ्या आईला महालक्ष्मी मंदिराबाहेर सोडून पळून गेला, त्यानंतर त्या आईची अवस्था पहा..आपल्या मुला बाळांना हा लेख नक्की वाचयला द्या..
रेल्वे स्टेशनच्या जवळ सायकल लावण्यासाठी जागा होती, ज्याच्यासाठी तीस रुपये महिन्याला द्यावे लागायचे , या सायकलीवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे एक म्हातारी बाई बसलेली असायची, चार बांबू लावून वर कडबा आणि ताडपत्री लावून बसायची, त्यातच गोणपाट अंथरून बसायची, अंगावर एकदम जुनी साडी ती पण मळलेली, डोक्यावरची केस पुर्णपणे पिकले होते. साधारण 70 ते 75 वय असावे. […]
Continue Reading