ही दोन फळं सकाळी उपाशी पोटी खा पोटाची चरभी जळून जाईल मुळव्याधाचे कोंब गळून पडतील, सकाळी पोट झटपट साफ होईल! बहुउपयोगी आयुर्वेदिक उपाय
मित्रांनो, आपल्यातील बऱ्याच जणांना शरीरातील उष्णतेमुळे मूळव्याधाचा त्रास असतो. त्याचप्रमाणे पोटाच्या संबंधित काही समस्या असतात.त्याचप्रमाणे आपल्यातील बऱ्याच जणांचे पोट सकाळी वेळेवर साफ होत नाही. त्यामुळे त्यांना दिवसभर अस्वस्थ वाटत असत. बऱ्याच जणांना सकाळी दोन वेळा टॉयलेटला गेल्याशिवाय त्यांचे पोट साफ होत नाही. अशा वेगवेगळ्या समस्या आपल्यातील बऱ्याच जणांना असतात.तर आज आपण या सर्व समस्यांवर प्रभावी […]
Continue Reading