रात्री चांगली गाढ झोप येण्यासाठी रोज झोपण्या अगोदर या गोष्टींचे करा सेवन..बेड वर पडतच शांत व गाढ झोप लागेल..
नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण रात्री चांगली झोप लागण्यासाठी कोणती काळजी घ्यावी. कोणते उत्तम उपाय करावे. या विषयी माहिती पाहणार आहोत. उत्तम शा’रीरिक आणि मा’नसिक आ’रोग्यासाठी अन्नपाणी खूप महत्वाची आहे. त्याचबरोबर शरीरासाठी उत्तम झोप ही महत्वाची आहे. झोप उत्तम मिळाल्यामुळे आ’रोग्य उत्तम आणि निरोगी राहते. मेंदूचे कार्य उत्तम राहते. त्यामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते. दररोज […]
Continue Reading