घटस्फोट होऊनही या अभिनेत्रीला हृतिक रोशनला पती बनवायचे आहे, म्हणाली “एकत्र राहण्यासाठी वयाची आवश्यकता नाही..”
मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की बॉलिवूडमध्ये ब्रेकअप पॅच आणि नवीन अफेअर्स नेहमीच घडत असतात. त्याचबरोबर ज्यांचे लग्न झाले आहे त्यांनी एक संसार सोडून दुसरा संसार सुरु केला आहे. तर काही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहतात.जसे अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा. अरबाज खानपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबत राहत आहे हे सर्वश्रुत आहे. काही वर्षांपूर्वी हृतिक […]
Continue Reading