बॉबी देओलला पाहताच काजोलने आधी तिचा ब्लाउज नीट केला; व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित झाले..
प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल सध्या त्याच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याचे खूप कौतुक होत आहे. लोकांकडून मिळणाऱ्या टाळ्यांमुळे अभिनेताही खूश आहे आणि चाहत्यांचे मनापासून आभार मानत आहे. दरम्यान, बॉबी देओलचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये काजोल त्याला भेटताना दिसत आहे. दोघींना एकत्र बघून जणू किती दिवसांनी ते भेटत […]
Continue Reading